गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व कुरखेडा तालुक्यांमध्ये रानटी हत्तींच्या कळपाने हैदोस मांडला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम सुरू आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-27 12:02:27
तालुक्यातील ग्राम देवधाबा येथील शेतातील विद्युततारांमध्ये दि.16 एप्रिल 26 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान शॉर्टसर्किट झाले.
2026-04-17 16:27:41
भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे आग लागून आठ एकरातील मका पिक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी उघडकीस आली.
2026-04-15 11:10:24
Multai hail and smoke: मुलताई शहरात अचानक गारांचा पाऊस पडल्याने जीवन विस्कळीत झाले. शेतकरी गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-05 19:09:19
Rainfall damage: रिसोड तालुक्यातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून हळद पिकाकडे वळले. 2 एप्रिल रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने हळद पिकाच्या सुकणाऱ्या हळदीचे मोठे नुकसान केले.
2026-04-05 17:08:55
Unseasonal Rain Damage: सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी विठ्ठलराव देशमुख यांच्या चिकू व आंब्याच्या बागेतील नुकसान झाले, कडोळीत कांद्याचीही हानी.
2026-04-05 14:14:46
पातूर तालुक्यातील मळसूर आणि परिसरातील शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडले आहेत.
2026-04-04 13:22:26
राज्यात सध्या निसर्गाचा कहर पाहायला मिळत असून अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
2026-04-02 11:17:07
जिल्ह्यात मार्च महिन्यात बहुतांश तालुक्यात अवेळी पावसासह गारपीट व वादळी वार्यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तेचे आणि घरांचे टिनपत्रे उडुन नुकसान झाल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.
2026-04-01 10:56:52
Baliram Sirskar: पातुर तालुक्यात गारपीटीमुळे कांदा, आंबा और अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडे नुकसानीचा अहवाल तसेच आर्थिक मदतीची मागणी केली गेली आहे.
2026-03-31 20:50:45
MLA Nitin Deshmukh: अकोला जिल्ह्यात गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ मदतीची मागणी केली.
2026-03-31 20:44:19
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. IMDने ७ जिल्ह्यांत पाच दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला.
2026-03-31 16:02:58
Unseasonal Rain Damage: कोरेगाव व चोप परिसरात अवकाळी पावसाने मका पिक व झाडांना नुकसान पोहोचवले, शेतकरी हानिग्रस्त; नागरिकांनी पंचनामे करण्याची मागणी केली.
2026-03-31 14:54:42
Unseasonal Rain: हिंगोली शहर आणि परिसरात आज अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
2026-03-31 14:34:17
तालुक्यातील विरगव्हाण येथे सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
2026-03-31 10:52:58
Khedi Farm fire: खेडी गावाजवळ शेतात आग लागली, गावक-यांच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आली आणि मोठे नुकसान टळले.
2026-03-27 20:06:41
Hillside Farm Fire: टेकाडी शिवारातील शेतात अचानक आग लागल्याने शेतक-यांच्या गव्हाच्या पीकाची जवळपास शंभर एकरातील नुकसान झाले आहे.
2026-03-23 19:53:46
2026-03-21 11:51:26
Unseasonal Rain: मानोरा तालुक्यातील गव्हा परिसरात २१ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकरी अशोक प्रभू राठोड यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
2026-03-20 19:27:47
वरोरा तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व कापूस पिकांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांना आर्थिक धक्का बसला.
देशोन्नति
2026-03-15 20:04:33